धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२

14 तांत्रिक पदांची व 50 लिपीक या श्रेणीतील पदांची सरळसेवा भरती प्रक्रीया सुरु झालेली असून त्या आधीचे परिक्षा हॉल तिकीट दि.08-06-2026 पासून ऑन लाईन पध्दतीने उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर उपलब्ध होणार आहेत याची परिक्षार्थी उमेदवार यांनी नोंद घ्यावी

Hall Ticket Notice

Mock Test / सराव परीक्षा

Click Here for Mock Test

This mock is only intended to provide candidates with the look and feel of the actual examination.

ही सराव परीक्षा केवळ उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी आहे.

Regarding the actual number of questions and exam duration, candidates should refer to the Group Level Timer PDF available on the link below.

प्रत्यक्ष प्रश्नांची संख्या आणि परीक्षेच्या कालावधीबद्दलच्या तपशिलांसाठी, उमेदवारांनी खालील लिंकवर उपलब्ध असलेली ग्रुप लेव्हल टायमर PDF पहावी.