धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपले स्वागत आहे
जिल्हा बँकेची स्थापना दि.13 सप्टेंबर 1957 रोजी दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थाना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करून त्यांच्या सेाबत शेतकरी, ग्रामीण कारागीर, कामगार, मजुर, दारिद्र रेषेखालील ...
बँकेचा स्वतःचा डेटा सेंटरच्या उदघाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. राजवर्धनजी रघुजीराव कदमबांडे, मा. संचालक श्री सुरेश रामरात भामरे, मा. आमदार श्री. चंद्रकांत बडेसिंह रघुवंशी...
नाबार्डचे पत्र क्र N.B.Dos.HO/J-1/14251/2026-27, दि. 21 मे 2026
नुसार कायदा अंमलबजावणी संस्था/गुप्तचर संस्था (LEAs/ISAs) यांना सेवा संबंधी दावे तसेच करव्यवहाराशी संबंधित अधिक माहिती व्दारे (CEIB) येथे जारी केलेल्या SOP बाबत व संदर्भित पत्र झालेल्या सूचनांनुसार SOP मध्ये विहित तरतुदी, कार्यपद्धती आणि कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन निश्चित करणे तसेच संस्थांमधील प्राधिकरणांकडून येणाऱ्या विनंत्यांचे वेळेत निपटारा करणे या संदर्भात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोडल ऑफिसर व त्याच्या गैरहजेरीत कामकाज पाहणाऱ्या बँकेच्या खालील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्री. अनंत मदन ठाकूर, व्यवस्थापक,प्रशासन व आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय,धुळे...
श्री. जगदीश निकमकर सोनवणे,सीनियर ऑफिसर, प्रशासन व आस्थापना विभाग,मुख्य कार्यालय, धुळे